वनस्पतींसंबंधीची पुस्तके

ए फिल्ड गाइड : भाग एक व दोन (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर)
औषधी वनस्पती (महाराष्ट्र राज्य दर्शनिका, लेखक - डॉ. र.ल. कोल्हे, संपादक - डॉ. अ.शं. पाठक)
कॉफी टेबल पुस्तक (इंग्रजी, अशोक कोठारी)
घरातील शोभिवंत झाडे (अ.दि. कोकड)
ट्रीज ऑफ पुणे (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर आणि शर्वरी बर्वे)
नक्षत्र वृक्ष (डॉ. शरदिनी डहाणूकर)
निसर्ग बोलतोय - भाग २ (प्राणी व वृक्षवल्लींबद्दलची प्रश्नोत्तरे, लेखक - डॉ. हेमंत दाते)
निसर्गभान (प्रा. श्री.द.महाजन)
परसबाग (द.गो. मांगले)
प्लॅंट प्रोपगेशन (हॉर्टिकल्चर इन्स्ट्रक्शन-कम-प्रॅक्टिकल मॅन्युअल, व्हॉल्यूम तिसरा, इंग्रजी लेखक - ए.के. धोटे)
फ्लॉव्हर्स ऑफ सह्याद्री (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर)
बहर (डॉ. श्री.श. क्षीरसागर)
वनश्रीसृष्टी : भाग १ आणि २ (डॉ. म.वि. आपटे)
सफर मुंबईच्या वृक्षतीर्थाची (प्रकाश काळे)
सेलिब्रेशन ऑफ इंडियन ट्रीज (इंग्रजी, अशोक कोठारी)
सिग्नेचर फ्लॉवर्स युकेमेरा (इंग्रजी, अच्युत गोखले)
हिरवाई (डॉ. शरदिनी डहाणूकर)
अन्यभाषक भारतीय लेखकांची पुस्तके :-
गार्डन फ्लॉवर्स (इंग्रजी, नॅशनल बुक ट्रस्ट-इंडिया प्रकाशन; लेखक - विष्णु स्वरूप)
जड़ी बूटियों की खेती (हिंदी, लेखक - वीरेन्द्र चन्द्रा आणि मुकुल चन्द्र पाण्डेय)
डिक्शनरी ऑफ इकॉनॉमिक प्लॅंट्स ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक - उमराव सिंग, ए.एम. वधवानी आणि बी.एम. जोहरी)
प्रिन्सिपल्स अ‍ॅन्ड प्रॅक्टिस ऑफ सिल्व्हिकल्चर (इंग्रजी, लेखक - एल.एस. खन्‍ना)
फ्लॉवरिंग ट्रीज (इंग्रजी, लेखक - एम.एस. रंधावा)
फ्लॉवरिग ट्रीज अ‍ॅन्ड श्‍रब्ज इन इंडिया (इंग्रजी, लेखक - डी.व्ही. कॉवेन)
द बेल (बेलाचे झाड, इंग्रजी, लेखक - आर.एन. सिग आणि सुशांत के. रॉय)
मेडिसिनल प्लॅंट्स (इंग्रजी, लेखक - एस.के. जैन)
व्हेजिटेबल्स (इंग्रजी, लेखक - बी. चौधरी)
स्रोत: विकीपीडिया

Comments

Popular posts from this blog

शतायुषी- रूपाली पारखे-देशिंगकर

फुलवा - डॉ. श्रीश क्षीरसागर